Assistant

अपर आयुक्त कार्यालय, आदिवासी विकास विभाग, अमरावती

emblem

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ ही प्रवर्तक असलेली एक सेवाभावी संस्था आहे. महामंडळाचा मुख्य उद्देश राज्यातील आदिवासींची आर्थिक पिळवणूक थांबवून त्यांचा विकास घडवून आणणे हा आहे. या उद्देशाच्या अनुषंगाने कार्य करण्यासाठी प्रभावी साधन म्हणून महाराष्ट्र शासनाने या महामंडळाची सन १९७२ मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमान्वाये स्थापना केली.