Assistant

अपर आयुक्त कार्यालय, आदिवासी विकास विभाग, अमरावती

emblem

फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णय प्रमाणे विद्यार्थ्याला त्याच्या वार्षिक खर्चासाठी लागणारी संबधित रक्कम ही विद्यार्थ्याच्या बँकेत जमा केली जाते 

अ.क्र.

वर्ग

तपशिल

डिबीटी रक्कम

८ वी ते १० वी

शालेय गणवेश, पावसाळी कपडे, वही पुस्तके, व इतर आवश्यक स्टेशनरी

Sanitary aids,

साधारणतः रु. ५,४९२/-

Up to Rs.5,492/-

११ वी ते १२ वी

शालेय गणवेश, पावसाळी कपडे, वही पुस्तके, व इतर आवश्यक स्टेशनरी

Sanitary aids,

साधारणतः रु. १०,७९२/-

Up to Rs.10,792/-

सीनियर कॉलेज लेव्हल डिग्री /डिप्लोमा /पीजी डिग्री

शालेय गणवेश, पावसाळी कपडे, वही पुस्तके, व इतर आवश्यक स्टेशनरी

Sanitary aid.

साधारणतः रु. १३,७९२/-

Up to Rs.13,792/-

मेडिकल

डिग्री /डिप्लोमा /पीजी डिग्री

शालेय गणवेश, पावसाळी कपडे, वही पुस्तके, व इतर आवश्यक स्टेशनरी

Sanitary aids,

साधारणतः रु. १२,२९२/-

Up to Rs.12,292/-

इंजिनिअरिंग

डिग्री /डिप्लोमा /पीजी डिग्री

शालेय गणवेश, पावसाळी कपडे, वही पुस्तके, व इतर आवश्यक स्टेशनरी

Sanitary aids,

साधारणतः रु. १२२९२/-

Up to Rs.12,292 /-