Assistant

अपर आयुक्त कार्यालय, आदिवासी विकास विभाग, अमरावती

emblem

महाराष्ट्र शासनाणे नवीन स्वयम योजना चालू केली आहे या योजनेत जे विद्यार्थी शासनाच्या वसतिगृहात प्रवेशीत नाहीत अशा विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्ष भरासाठी जेवण व राहण्यासाठी शासन रक्कम देते.


अ.क्र.

खर्चाचा तपशील

विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणासाठी शहरांसाठी मंजूर रक्कम (मुंबई शहरात, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर)

विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणासाठी क्लास “C” महानगर पालिकांसाठी मंजूर रक्कम

विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणासाठी इतर शहरांसाठी मंजूर रक्कम

जेवणाचा खर्च

३२,०००.००

२८,०००.००

२५,०००.००

राहण्यासाठीचा खर्च

२०,०००.००

१५,०००.००

१२,०००.००

इतर खर्च

८,०००.००

८,०००.००

६,०००.००

वार्षिक खर्च

६०,०००.००

५१,०००.००

४३,०००.००